ग्राहकांनी तक्रार कुठे करावी !
आज काल ग्राहकांची फसवणूक झालेली सगळीकडे पहायला मिळते. कोणी तक्रार करायला पुढे येत नाही म्हणून तेही खुलेआम आपली फसवणूक करत राहतात. या सर्व गोष्टींची तक्रार करून जागरूक नागरिकाचे कर्तव्य आपण पाळले पाहिजे. बहुतेक जणांना तक्रार कोठे करावी याबद्दल माहिती नसते. म्हणून आम्ही तुम्हाला तक्रार कोठे करावी याबद्दल माहिती देत आहोत.
खालीलप्रमाणे आपण तक्रार करू शकता -
- https://consumerhelpline.gov.in/ या संकेतस्थळावर जावे आणि Signup वर क्लिक करा.
- खालील सर्व माहिती भरावी
7. तुमच्या प्रॉडक्ट संबधी Invoice Upload करावे आणि submit करावे.
No comments:
Post a Comment